Amazing Benefits of Dates for Health |खजूराचे लाभ
खजुरात पोषक तत्वांचा खजिना आहे. खजूर कोणत्याही ऋतूमध्ये खाणं चांगल आहे. दररोज खजूर खाल्याने इम्युनिटी चांगली वाढते. रोगांपासुन बचाव होतो. यात शरीरासाठी उपयोगी असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबर असते. आवडत असल्यास खजूर नुसतेही खाता येतात. खजूर दुधात घेतल्याने त्याची पोषक तत्व वाढतात. रात्री झोपताना खजूर खाल्याने खूप फायदे होतात.