Eating Walnuts is the best way to lose weight | अक्रोड खा
दररोज अक्रोड खाल्ल्याने (eat walnuts) वजन कमी (lose weight) होते. हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. यासह जाणून घ्या ‘अक्रोड’ खाण्याचे अधिक फायदे.
दररोज अक्रोड खाल्ल्याने (eat walnuts) वजन कमी (lose weight) होते. हृदयरोग, मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. यासह जाणून घ्या ‘अक्रोड’ खाण्याचे अधिक फायदे.
खजुरात पोषक तत्वांचा खजिना आहे. खजूर कोणत्याही ऋतूमध्ये खाणं चांगल आहे. दररोज खजूर खाल्याने इम्युनिटी चांगली वाढते. रोगांपासुन बचाव होतो. यात शरीरासाठी उपयोगी असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबर असते. आवडत असल्यास खजूर नुसतेही खाता येतात. खजूर दुधात घेतल्याने त्याची पोषक तत्व वाढतात. रात्री झोपताना खजूर खाल्याने खूप फायदे होतात.
Valache Birde A Wonderful Dish | वालाचे बिरडे एक स्वादिष्ट, पौष्टिक, अप्रतिम कोकणी पदार्थ; जाे तयार करण्यासाठी साहित्य व कृती पहा in Marathi