Categories
Food

The Amazing Benefits of Coconut Water | नारळ पाणी प्या

The Amazing Benefits of Coconut Water | नारळात केवळ पाणी नाही तर त्यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अनेक महत्वाच्या खनिजांचा खजीना आहे.

Categories
Food

Health Benefits of Soybean | सोयाबीनचे आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Soybean: सोयाबीन आणि त्याचे पदार्थ विशेषत: शाकाहारी आहार घेत असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Categories
Food

How to Lose Weight | वजन कसे कमी करावे

How to Lose Weight | दररोज अक्रोड खाल्ल्याने वजन व हृदयरोगाचा धोका कमी करुन इतर अनेक फायदे मिळतात.

Categories
Food

Amazing Benefits of Dates for Health | खजूर खाण्याचे आरोग्य लाभ

खजुरात पोषक तत्वांचा खजिना आहे. खजूर कोणत्याही ऋतूमध्ये खाणं चांगल आहे. दररोज खजूर खाल्याने इम्युनिटी चांगली वाढते. रोगांपासुन बचाव होतो. यात शरीरासाठी उपयोगी असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि फायबर असते. आवडत असल्यास खजूर नुसतेही खाता येतात. खजूर दुधात घेतल्याने त्याची पोषक तत्व वाढतात. रात्री झोपताना खजूर खाल्याने खूप फायदे होतात.

Categories
Food

Valache Birde A Wonderful Dish | वालाचे बिरडे

Valache Birde A Wonderful Dish | वालाचे बिरडे एक स्वादिष्ट, पौष्टिक, अप्रतिम कोकणी पदार्थ; जाे तयार करण्यासाठी साहित्य व कृती पहा in Marathi