Categories
Health

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार

संपूर्ण देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाने हाहाकार मांडला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक आणि वेगाने पसरणारी आहे. त्यामुळे रुग्नसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यापूर्वी सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. परंतू आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना […]