असे म्हणतात की, “देव तारी त्याला कोण मारी” याचा प्रत्यय लातूर जिल्ह्यातील, औसा शहरातील परंतू सद्या नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहात असलेले भिमाशंकर स्वामी यांना आला. भिमाशंकर स्वामी यांना ८ एप्रिलला कोरोनाची लागन झाली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिाटिव्ह आला. अशा परिस्थित त्यांच्या मदतीला त्यांचे भाऊ शिवशंकर स्वामी आले. त्यांनी पुण्यात बेड मिळविण्यासाठी खूप प्रयत्न […]