Categories
Current Affairs

वस्तू छोटी पण करामत मोठी- Thing is small but tricks are big

तुमच्या नावावर किती SIM ॲक्टिव्ह आहेत?, माहित नाही, मग ‘अशी’ माहिती मिळवा -How many SIMs are active in your mane? Don’t know, then get information आपण आपल्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड वापरतो त्या सिम कार्ड विषयी काही महत्वाच्या गोष्टी आपणास माहित असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही किती सिम कार्ड वापरता?, तुमच्या नावावर अन्य कुणी सिमकार्ड […]

Categories
Current Affairs

असेही होऊ शकते ! २४ स्कोर असताना…मृत्यूच्या दारातुन माघारी… वाचा सविस्तर

असे म्हणतात की, “देव तारी त्याला कोण मारी” याचा प्रत्यय लातूर जिल्ह्यातील, औसा शहरातील परंतू सद्या नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहात असलेले भिमाशंकर स्वामी यांना आला. भिमाशंकर स्वामी यांना ८ एप्रिलला कोरोनाची लागन झाली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिाटिव्ह आला. अशा परिस्थित त्यांच्या मदतीला त्यांचे भाऊ शिवशंकर स्वामी आले. त्यांनी पुण्यात बेड मिळविण्यासाठी खूप प्रयत्न […]

Categories
Current Affairs

MPSC परीक्षेबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.  एप्रिल ९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.  राज्यातील […]

Categories
Current Affairs

मुंबई आणि ठाणे वीकेण्ड लॉकडाऊन बाबत नवीन सूचना जारी केल्या आहेत

एप्रिल ९: दिनांक ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं. सार्वजनिक व खासगी वाहतूक तसेच […]