Income Tax Return Filing Date Extended | ITR भरण्यास मुदतवाढ
आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची मुदत वाढली. सध्या सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. ITR filing date extended